Surprise Me!

Shweta Shinde: Emotional Post | निरोप घेताना ऊर भरून आलाय...| Sakal Media

2022-09-14 368 Dailymotion

छोट्या पडद्यावरची 'देवमाणूस' ही मालिका कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत असायची.पहिल्या पर्वाला मिळालेल्या यशानंतर मालितेचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला.पण या मालिकेवर प्रेक्षक नाराज असल्याचंही दिसून आलं. <br />सोशल मीडियावर प्रेक्षक , नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या.

Buy Now on CodeCanyon